The Daily Covid Bulletin dated 19th august 2021

The Daily Covid Bulletin dated 19th august 2021

The Daily Covid Bulletin dated 19th august 2021

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 19 AUG 2021 8:56PM by PIB Mumbai
  • 56.64 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 36,401 new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.13% of total cases; lowest since March 2020
  • India’s Active caseload stands at 3,64,129; lowest in 149 days
  • Recovery Rate increases to 97.53%; Highest since March 2020
  • 39,157 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,15,25,080
  • Weekly Positivity Rate (1.95%) less than 3% for last 55 days
  • Daily positivity rate (1.94%) less than 3% for last 24 days
  • 50.03 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

नवी दिल्‍ली/मुंबई, 19 ऑगस्‍ट 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड19 घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासांत, लसीच्या 56,36,336 मात्रा देण्यात आल्या असून भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (56,64,88,433) काल 56 कोटी 64 लाखांचा टप्पा पार केला. हे यश 63,13,210 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले. संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 39,157 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,15,25,080 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.53% म्हणजे मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 53 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे गेल्या 24 तासांत, भारतात फक्त 36,401 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोगमुक्तांची वाढती संख्या आणि नव्याने बाधित होणाऱ्यांची कमी झालेली संख्या यांच्यामुळे देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,64,129 झाली आहे जी गेल्या 149 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या देशातील एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.13% म्हणजेच मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे.

देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरु असून गेल्या 24 तासांत एकूण 18,73,757 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 3 लाख (50,03,00,840) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार करत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.95% आहे, हा दर गेले 55 दिवस 3%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 1.94% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 24 दिवस 3% हून कमी आणि सलग 73 दिवस 5% हून कमी राहिला आहे.

इतर अपडेट्स :

 

महत्त्वाचे ट्वीट्स

#IndiaFightsCorona:#COVID19Vaccination Status (As on 19th August, 2021, 8:00 AM)

✅Total vaccine doses administered (so far): 56,64,88,433

✅Vaccine doses administered (in last 24 hours): 56,36,336#We4Vaccine #LargestVaccinationDrive@ICMRDELHI @DBTIndia pic.twitter.com/2LYINd7oSo

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 19, 2021

#IndiaFightsCorona:

?Daily New Cases vis-à-vis Daily Samples Tested (As on 19th August, 2021, Till 8:00 AM)

☑️#StaySafe and follow #COVIDAppropriateBehaviour #Unite2FightCorona #StayHomeStaySafe pic.twitter.com/5NiGFEspl1

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 19, 2021

#CoronaVirusUpdates:

?Total #COVID19 Cases in India (as on August 19th, 2021)

▶97.53% Cured/Discharged/Migrated (3,15,25,080)
▶1.13% Active cases (3,64,129)
▶1.34% Deaths (4,33,049)

Total COVID-19 confirmed cases = Cured/Discharged/Migrated+Active cases+Deaths#StaySafe pic.twitter.com/Yfv8rcie4h

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 19, 2021

#IndiaFightsCorona:

?#?????19 ??????? ?????: ???-???? ???????????? (As on August 19th, 2021, till 10:00 AM)

✅ Above 60 years: 22.1%
✅ 45-60 years: 31.8%
✅ 18-44 years: 46.1%#We4Vaccine#LargestVaccinationDrive#Unite2FightCorona pic.twitter.com/bQxdeI7n4K

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 19, 2021

#IndiaFightsCorona:

?#?????19 ??????? ?????: ???-???? ???????????? (As on August 19th, 2021, till 10:00 AM)

✅ Above 60 years: 22.1%
✅ 45-60 years: 31.8%
✅ 18-44 years: 46.1%#We4Vaccine#LargestVaccinationDrive#Unite2FightCorona pic.twitter.com/bQxdeI7n4K

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 19, 2021

COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/5Wr4ZOpBzx

— ICMR (@ICMRDELHI) August 19, 2021

M.Chopade/D.Rane